Pune : Cowin App मुळे गोंधळ अखेर 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात : ABP Majha
पुण्यातही लहान मुलांच्या लसीकरण मोहिमेत शुभारंभालाच अडथळे निर्माण झालेत. लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंग आवश्यक आहे. मात्र कोविन अॅप चालत नसल्याने लसीकरणासाठी मुलांची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे पुण्यातील कुठल्याही केंद्रांवर लहान मुलांचं लसीकरण सुुरु झालेलं नाही.