Beed | पंकजा मुंडेंकडून मेघना बोर्डीकर आणि मोनिका राजळेंचं कौतुक, भगवानभक्ती गडावरचा दसरा!

Continues below advertisement

बीड :  माझ्यासाठी ऑनलाईन दसरा मेळाव्यात बोलणे हे मोठे आव्हान आहे. दसरा मेळाव्यात दर वर्षी मागच्या वर्षी पेक्षा जास्त गर्दी व्हायची या वर्षी मात्र कॅमेरा समोर बोलावे लागेल. ऊसतोड कामगार हा या मेळाव्याचा प्राण आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. ऊसतोड कामगारांच्या बाबतीत निश्चित या मेळाव्यात ऐकायला मिळेल.  ऊसतोड कामगारांचं नेतृत्व हे गरीब कष्टकऱ्यांच नेतृत्व आहे. ऊसतोड कामगारांसाठी कुणीही काम केले तरी त्यांचं स्वागतच आहे. पण त्यांचा हेतू राजकारण करण्याचा नसावा. प्रकाश आंबेडकरांचा हेतू चांगलाच आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram