Sangli | सांगलीत शिवभक्तांचा मेळावा आयोजित केल्याप्रकरणी आयोजक नितीन चौगुलेंवर गुन्हा

सांगलीत शिवभक्तांचा मेळावा आयोजित केल्याप्रकरणी आयोजक नितीन चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. सांगलीतल्या संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. परवानगी नसतानाही
गर्दी जमवल्यानं नितीन चौगुलेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola