Loan Waiver Scheme | शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा गैरफायदा, सांगलीतील 141 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

Continues below advertisement

सांगली जिल्ह्यातील एकूण 141 व्यक्तींनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 चा गैरफायदा घेतल्याचं निदर्शनास आलं आहे.  यातील ज्या व्यक्तींना अद्याप शासनाकडून रक्कम प्राप्त झालेली नाही, अशा प्रकरणी प्राप्त होणारी रक्कम संबंधित कर्ज खात्यामध्ये वर्ग न करता शासनास परत करावी, तसेच गैरलाभाच्या प्रकरणांपैकी ज्या व्यक्तींच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे त्या व्यक्तींकडून सदरची रक्कम वसूल करून यासाठी जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांना दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram