CM Thackeray taunts BJP | आदित्यनाथ दोषींवर कारवाई करतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला अप्रत्यक्ष टोला
Continues below advertisement
पालघरमधल्या मॉब लिचिंगमध्ये दोन साधूंची हत्या, त्यानंतर महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचं राजकारण झालं होतं. त्यानंतर अवघ्या काही दिवसात उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात साधूंची हत्या झाल्यानं या प्रकरणावरुन टोलेबाजी सुरु झाली आहे. बुलंदशहरमध्ये झालेल्या दोन साधूंच्या हत्येबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन चिंता व्यक्त केली.
Continues below advertisement