CM Thackeray : पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखं, बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद : मुख्यमंत्री

Continues below advertisement
पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट, बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद : मुख्यमंत्री
पोलिस दलाची बदनामी करणारांची तोंडं बंद झाली. तुमचं कर्तृत्व मोठं आहे. सूर्यप्रकाशाएवढं कर्तृत्व आहे, त्यामुळं कुणी कितीही आदळाआपट केली तरी डाग लावू शकणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
तुम्ही दक्ष राहता, जबाबदारी म्हणून आम्ही आमचे सण उत्साहाने साजरे करतो, त्यासाठी तुम्हाला धन्यवाद, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram