CM Thackeray Marathwada Tour | उद्धव ठाकरे सोमवारपासून नुकसानाच्या पाहणीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर
मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. दरम्यान, त्याआधी विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता मुख्यमंत्री सोमवारी दौऱ्यावर येत आहेत.
Tags :
Maharashtra Floods Cm Tour Solapur Flood Cm Thackeray Rain In Maharashtra Marathwada Heavy Rain Maharashtra Flood