CM Konkan Tour | मुंबई आणि अलिबागमध्ये मुसळधार असल्याने मुख्यमंत्री ठाकरेंचा रायगड दौरा रद्द
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्याचा रायगड दौरा रद्द करण्यात आला आहे. मुंबई आणि अलिबागमध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उद्याचा दौरा रद्द करण्यात आला आहे. रायडगडमधील चौल, बोर्ली, मुरुड येथे निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदान वाटप केले जाणार होतं. मुख्यमंत्री चौल येथे जाऊन ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेणार होते.
Tags :
Cyclone Maharashtra Nisarga Cyclone Information Cyclone Updates Nisarga Cyclone Update Cm Thackeray Raigad Nisarga Cyclone Cyclone Nisarga Uddhav Thackeray