CM Thackeray | औरंगाबादच्या रेल्वे अपघाताच्या घटनेने व्यथित झालो - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Continues below advertisement
मुंबई : मजुरांच्या स्थलांतराबाबत इतर राज्यांशी चर्चा सुरू आहे. मजुरांनी कुठेही जाऊ नये. औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर जो अपघात झाला त्यामुळे मी मनातून दुःखी झालो आहे. या घटनेने मी व्यथित झालो, त्यामुळे मजुरांनी संयम राखावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
Continues below advertisement
Tags :
Aurangabad Migrants Death Aurangabad Accident Cm Thackeray Lockdown 3 Train Accident Coronavirus Covid 19