संजय राठोडांचा तडकाफडकी राजीनामा घेऊ नये, पोहरादेवीच्या महंतांची मुख्यमंत्री ठाकरेंना विनंती
Continues below advertisement
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. सगळे पुरावे असताना कोणतीही कारवाई संजय राठोडयांच्यावर होत नाही, याबद्दल फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. राठोड यांना वरिष्ठांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे हे सर्व शक्य होत आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement