बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री, राज ठाकरे, शरद पवार, फडणवीस एकाच मंचावर!
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्तानं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी 6 वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट येथे झालं.
Tags :
Bal Keshav Thackeray Bal Thackeray Adesh Bandekar Aadesh Bandekar Bal Thackeray Birth Anniversary Balasaheb Thackeray Jayanti Balasaheb Thackeray