CM Eknath Shinde औरंगाबाद दौऱ्यावर, 31 जुलैला मेळावा घेणार Abdul Sattar यांची माहिती : ABP Majha
CM Eknath Shinde औरंगाबाद दौऱ्यावर, 31 जुलैला मेळावा घेणार Abdul Sattar यांनी माहिती दिलीय, आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला मुख्यमंत्री उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे