#MarathaReservation मराठा समाजाला न्याय मिळवून देणार, मुख्यमंत्र्यांचं जनतेला आश्वासन
मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ही माहिती दिली आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत त्यांना कोणताही फटका बसणार नाही.
Tags :
Maratha Aarakshan New Delhi State Government Supreme Court Maratha Reservation CM Uddhav Thackeray