Club House App :बुली बाई अ‍ॅप आणि सुल्ली डील्स  प्रकरणानंतर 'क्लब हाउस' अ‍ॅपचा पर्दाफाश :ABP Majha

बुली बाई अॅप आणि सुल्ली डील्स  प्रकरणानंतर 'क्लब हाउस' अॅपचा पर्दाफाश झालाय,  मुस्लिम महिलांची बदनामी केल्याप्रकरणी 'क्लब हाउस' अॅप विरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय..   तक्रारीनंतर मुंबई  पोलिसांच्या सायबर सेलकडून 24  तासांत  आरोपी अटक करण्यात आलीय.  हरियाणाच्या कर्नालमधून 19 वर्षीय तरुणाला अटक, तर दोन 21 वर्षीय तरुण ताब्यात आह

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola