ROBO Manmad | नववीत शिकणाऱ्या हर्षल चौधरीने बनवला रोबोट, डॉक्टरांच्या वापरासाठी रोबोट फायदेशीर
Continues below advertisement
प्रत्येकाला काहीना काही वस्तू बनवण्याचा छंद असतो. कोरोनाच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना घरातच बसावे लागले.अशा या कोरोनाच्या काळात कल्पना सुचलेल्या मनमाडमधील हर्षल चौधरी या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूंचा वापर करत फ्युचर सर्व्हिस रोबो तयार केला आहे.
Continues below advertisement