लवकरच Shahir Sable यांच्या जीवनावर सिनेमा,1 May रोजी होणार अधिकृत घोषणा : ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Mar 2022 01:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर शाहिर साबळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणारेय. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नजरेतून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय. . येत्या .पुढच्या पिढीला कळावं शाहीर साबळ कोणे होते? आणि मुळात शाहीर म्हणजे काय? यासाठी माझा हा प्रयत्न आहे असंही केदार शिंदे यांनी म्हटलंय. या चित्रपटाचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आलाय. पाहुयात याचीच एक झलक...