Chunabhatti Accident | मद्यधुंद तरुणाच्या मस्तीमुळे तरुणीचा जीव गेला, हिट अॅंड रन प्रकरणी मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार
मुंबईत हिट अँड रन प्रकरणात अर्चना पार्टे या 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता तिचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत आरोपींना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत त्यांनी अर्चनाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.