कोरियोग्राफर रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका, मुंबईतल्या कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू

Continues below advertisement
मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांनी एबीपी न्यूजच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram