Chin : औषधासाठी गाढवांच्या कातडीची तस्करी,चीनच्या कुरापतींमुळे भारतात गाढवटंचाई :ABP Majha

भारतातून आता कातडीसाठी गाढवांची देखील तस्करी चीनमध्ये केली जात असल्याचे ब्रुक इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.याच तस्करीच्या कारणांमुळे देशातील गाढवांच्या संख्येत ६१.२३ टक्क्यांनी  तर महाराष्ट्रात ३९.६९ टक्क्यांनी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola