vaccination:देशात मुलांच्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद,15 ते18 वर्ष वयोगटातील मुलांच लसीकरण
Continues below advertisement
देशभर मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झालाय. मुलांच्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळतंय. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक मुलांना पहिला डोस देण्यात आलाय. तर कोविन अॅपवर साडेबारा लाखांहून अधिक मुलांनी लसीकरणासाठी नोंदणी केलीय. 2007 किंवा त्याआधी जन्म झालेली मुलं लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. कोविन अॅपवर नोंदणी करुन किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करु शकतात. मुलांना सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस दिली जातेय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Vaccination Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Child ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News