MVA Vajramuth Sabha : छत्रपती संभाजीनगरमधल्या मविआच्या वज्रमूठ सभेसाठी अटी आणि शर्ती काय?
Continues below advertisement
मविआची वज्रमुठ सभा आणि शिवसेना-भाजपची सावरकर गौरव यात्रा एकाच दिवशी असल्यानं पोलिस सतर्क. परिसरात १ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात. तर सभास्थळी लावण्य़ात आले १६ सीसीटीव्ही कॅमेरे.
Continues below advertisement
Tags :
BJP Shiv Sena Maviya Police Savarkar Gaurav Yatra Vajramuth Sabha Police On Alert Security Deployed