Vasant More On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या संधीचं सोनं करेन : वसंत मोरे
Vasant More On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या संधीचं सोनं करेन : वसंत मोरे
वंचित आघाडीनं पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर केलीय, पुण्यामध्ये वसंत मोरेंच्या समर्थकांकडूून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय, '२५ वर्ष ज्या पक्षात होतो तिथे मला न्याय मिळाला नाही, मात्र प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या संधीचं सोनं करेन, अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिलीय.