Vajramuth Sabha : मविआच्या सभेसाठी सर्वच प्रमुख नेते उपस्थित, कार्यकर्तांची गर्दी जमायला सुरुवात

एकाच वेळी एकाच दिवशी महाविकास आघाडीची वज्रमुठ  सभा आणि सेना भाजपाची सावरकर गौरव यात्रा. त्यामुळे पोलिसांनी सतर्कता बाळगलेली दिसते आहे . पोलिसांनी सभास्थळाभोवती 16 सीसीटीव्हीचे कवच तयार केले. शिवाय 1000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola