Vaijapur APMC Election Result : रमेश बोरणारे विरुद्ध भाऊसाहेब चिकटगावकरांमध्ये लढत, कुणाचं पारडं जड?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVaijapur APMC Election Result : रमेश बोरणारे विरुद्ध भाऊसाहेब चिकटगावकरांमध्ये लढत, कुणाचं पारडं जड?
छत्रपती संभाजी नगर – छत्रपती संभाजी नगर-- या बाजार समितीत एवढे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत भाजप आमदार हरिभाऊ नाना बागडे विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार विक्रम काळे अशी लढत, वैजापूर----शिंदे गट भाजप विरुद्ध भाजप दुसरा गट, ठाकरे गट, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र.आमदार शिंदे गट रमेश बोरणारे विरुद्ध माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर अशी लढत. , कन्नड----एकूण 5 पॅनल निवडणूक लढवत आहेत.सर्वधिक 86 उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत.उद्धव ठाकरे शिवसेनेचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत विरुद्ध नुकताच बी आर एस मध्ये गेलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव अशी लढत या निवडणुकीत पाहायला मिळेल,या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य भाजप चे किशोर पवार यांच्या नेतृत्वातील पॅनल ची सुद्धा मोठी लढत होऊ शकते.