Uddhav Thackeray MVA Sabha Full Speech : भाजपला नामशेष करणार, ठाकरेंचा निर्धार, UNCUT भाषण
abp majha web team
Updated at:
02 Apr 2023 09:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडी सत्तेसाठी एकत्र आली होती आणि सत्ता गेल्यानंतर मविआ आणखी घट्ट झालीय, उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरमधून गर्जना. भाजपला नामशेष करणार, ठाकरेंचा निर्धार, UNCUT भाषण