Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक सुरू, राजकीय नेते उपस्थित
आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रदीप जयस्वाल, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता बैठकीला उपस्थित आहे.