Uddhav Thackeray Daura :ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर : ABP Majha

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी १० वाजता ठाकरे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील,. त्यानंतर म्हणजेच दुपारी १२ वाजता गंगापूर येथील नागरिकांशी ते संवाद साधतील. त्यानंतर उद्धव ठाकरे वैजापूरच्या दिशेनं रवाना होतील. तर संध्याकाळी ७.३० वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर पुर्व, पश्चिम, मध्य विधानसभा मतदारसंघाच्या एकत्रित सभा घेतली जाणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola