Chhatrapati Sambhajinagar : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर
abp majha web team
Updated at:
12 Feb 2024 08:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. संभाजीनगर लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगर दौरा होत असल्याने दौऱ्याला महत्व प्राप्त झालंय....तसचं संभाजीनगर दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे उमेदवारी जाहीर करणार का? याकडे सर्वांचं लक्ष असेल...आज सकाळी १० वाजता ठाकरे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील,. त्यानंतर दुपारी १२ वाजता गंगापूर येथील नागरिकांशी ते संवाद साधतील. मग उद्धव ठाकरे वैजापूरच्या दिशेनं रवाना होतील. तर संध्याकाळी ७.३० वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर पुर्व, पश्चिम, मध्य विधानसभा मतदारसंघाची एकत्रित सभा घेतली जाणार आहे.