Chhatrapati Sambhajinagar : सभेसाठी Thackeray संभाजीनरमध्ये दाखल. पोलिसांची टाईट फिल्डिंग

Continues below advertisement

थोड्याच वज्रमूठ सभा सुरु होणार आहे..त्यामुळे याठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झालीये. मविआची वज्रमुठ  सभा आणि शिवसेना-भाजपची सावरकर गौरव यात्रा एकाच दिवशी असल्यानं पोलिस सतर्क. परिसरात १ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram