Chhatrapati Sambhajinagar Rain : छत्रपती संभाजीनगरमधल्या वादळी वाऱ्यामुळे बाजारात नागरिकांची तारांबळ
छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पाचोड आठवडी बाजारात नागरिकांची तारांबळ, पैठणच्या कोळीबोडखा इथं टपरी भिंगरी सारखी उडाल्याचं चित्र.