MVA Sabha Shivsainik : रक्ताचा एक एक थेंब उद्धव साहेबांसाठी, बोलता बोलता सैनिकाच्या डोळ्यात पाणी
वज्रमूठ सभेत सुरक्षेची चोख व्यवस्था. सुरक्षा यंत्रणांकडून सभास्थळाची आणि स्टेजची पाहणी. सीसीटीव्हीचीही सभास्थळी करडी नजर. रक्ताचा एक एक थेंब उद्धव साहेबांसाठी, बोलता बोलता शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी