Sanjay Shirsat tractor stolen: संजय शिरसाट यांच्या शेतात चोरी 5 लाखांचा ट्रॅक्टर चोरीला
abp majha web team
Updated at:
08 May 2023 11:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Shirsat tractor stolena: संजय शिरसाट यांच्या शेतात चोरी 5 लाखांचा ट्रॅक्टर चोरीला
शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांच्या शेतातून पाच लाखांचा ट्रॅक्टर चोरीला. छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरातील शेतातून ट्रॅक्टर चोरीला, सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.