Sanjay Shirsat Sambhajinagar PC : बापाशी आणि विचारांशी गद्दारी का केली? शिरसाट यांचा ठाकरेंना सवाल
abp majha web team
Updated at:
12 May 2024 03:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Shirsat Sambhajinagar PC : लोकलने प्रवास करुन उद्धव ठाकरेंनी इव्हेंट केला, संध्याकाळच्या प्रवासात लोकलमध्ये चढून दाखवा, उद्धव ठाकरेंनी केलेल्या लोकल प्रवासावर आमदार संजय शिरसाट यांचा टोला.