Sandipan Bhumre on chandrakant Khaire : माझ्या विरोधात खैरेंनी निवडणूक लढवावी MP Election
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीआधीच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध ठाकरे गट यांच्यात जुंपलीय. पालकमंत्री संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात आव्हान-प्रतिआव्हानची भाषा सुरू झालीय. छत्रपती संभाजी नगरची लोकसभेची जागा शिवसेनेची आहे. आणि पक्षाने सांगितल्यास मी निवडणूक लढवेत, असं पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केलंय.. पण विरोधात चंद्रकांत खैरे हवेत, असं भुमरे म्हणतात..या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीय, आमचे प्रतिनिधी डॉ. कृष्णा केंडे यांनी
Continues below advertisement