Sandipan Bhumre And Sanjay Shirsat : छत्रपती संभाजीनगरचा महायुतीचा उमेदवार उद्या घोषित होईल : शिरसाट
Sandipan Bhumre And Sanjay Shirsat : छत्रपती संभाजीनगरचा महायुतीचा उमेदवार उद्या घोषित होईल
छत्रपती संभाजीनगरचा महायुतीचा उमेदवार उद्या घोषित होईल अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट यांनी दिलीय. तसंच जो उमेदवार असेल त्याला निवडून आणू असा विश्वास संदिपान भुमरे यांनी व्यक्त केलाय.
Tags :
Mahayuti Sandipan Bhumre Maharashtra News Sanjay Shirsat Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha 2024