Sandeepan Bhumre : मविआच्या सभेला होणारी गर्दी Eknath Shinde यांच्या स्वागताला येते- भुमरे

उद्धव ठाकरे मध्ये एकट्यात सभा घेण्याची धमक नाही म्हणून तिघांना एकत्र याणून सभा घेत आहेत. हे म्हणतात मोठी सभा होईल हे तिघेत्र एकत्र आल्यावर जेवढे लोक जमतात तेवढे मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला जमतात. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला एकत्र आणून जिथे बाळासाहेबांनी सभा घेतल्या तिथे त्यांना मांडीला मांडी लावून बसणार आहेत. बाळासाहेबांच्या विचारांना हि तिलांजली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola