Sambhajinagar Yatra and Sabha : 2 दिवसापूर्वी अशांत तरी आज संभाजीनगरमध्ये राजकीय यात्रा आणि सभा

संभाजीनगरमध्ये एकाच वेळी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आणि सेना भाजपाची सावरकर गौरव यात्रा होतेय त्यामुळे पोलिसांनी सतर्कता बाळगलेली दिसतेय . पोलिसांनी सभास्थळाभोवती 16 सीसीटीव्हीचे कवच तयार केलंय... शिवाय 1,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola