Sambhajinagar Two Drowned in Godavari : गोदावरी नदीत अंघोळीला गेलेले चौघे दगावले
Sambhajinagar Two Drowned in Godavari : गोदावरी नदीत अंघोळीला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
छत्रपती संभाजीनगर - अहमदनगर रोडवरील कायगाव टोका प्रवरा संगम गोदावरी नदीत चार जण बुडाल्याची घटना घडलीय. वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील चार तरुण मढीच्या यात्रेसाठी निघाले होते. ते चोघे गोदावरी नदीत अंघोळीसाठी उतरले. त्यानंतर सुरुवातीला दोन जण बुडाले त्यांना वाचवण्यासाठी दुसरे दोघे गेले आणि तेही बुडाल्याची घटना घडलीय. दरम्यान. चौघांचाही शोध सुरु आहे.