Sambhajinagar : Sarathi, बार्टी आणि महाज्योती फेलोशिप परीक्षा पुन्हा होणार
Sambhajinagar : Sarathi, बार्टी आणि महाज्योती फेलोशिप परीक्षा पुन्हा होणार
संभाजीनगर येथे सारथी, बार्टी,महाज्योती, फेलोशिप परीक्षेत गोंधळ झाल्यानंतर आता पुन्हा परीक्षा होणार. येत्या १० जानेवारीला पुन्हा होणार परीक्षा, एबीपी माझाने केला होता गोंधळ उघड केला होता. 2019 च्या सेटचा पेपर काहीही बदल न करता गेल्या रविवारी ही परीक्षा घेतली होती. सेट परीक्षेचा 2019 चा पेपर कॉपी पेस्ट केला होता.