Sambhajinagar Riots SID Report : संभाजीनगरमध्ये दंगल सदृष्य घटना होऊ शकते, एसआयडीने दिली होती सूचना

Sambhajinagar Riots SID Report : संभाजीनगरमध्ये दंगल सदृष्य घटना होऊ शकते, एसआयडीने दिली होती सूचना

छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीची इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागलीए. दंगलसदृश्य घटनेची एसआयडी म्हणजे राज्य गुप्तचर यंत्रणेनं सूचना दिली होती अशी खळबळजनक माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. नामांतर आणि हिंदू मोर्चामुळे शहरात अस्वस्थता असल्याचं सांगत राज्य गुप्तचर यंत्रणेनं इशारा दिला होता.. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती मिळतेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola