Sambhajinagar :दहावीतील विद्यार्थ्यांच्या धर्मांतर प्रकरणी 3 आरोपींना बेड्या, 9 जानेवारीपर्यंत कोठडी
Continues below advertisement
Sambhajinagar :दहावीतील विद्यार्थ्यांच्या धर्मांतर प्रकरणी 3 आरोपींना बेड्या, 9 जानेवारीपर्यंत कोठडी
न्यायालयाने सर्वांची 9 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. लिबान महेंदी मोहंमद , अमजद खान अमीर खान पठाण , नशमी मुस्तफा मोहंमद युसीफ अशी अटकेतील तिन्ही आरोपींची नावे आहेत. धर्मांतरासाठी प्रोत्साहन देऊन मोबाईल अंक सिम कार्ड पुरवल्याचा ठपका तीन आरोपींवर ठेवण्यात आला आहे.
Continues below advertisement
Tags :
'Sambhajinagar