Sambhajinagar Nuisance Arrested : आतापर्यंत 28 जणांना अटक, लवकरच मोठा खुलासा होणार
abp majha web team
Updated at:
03 Apr 2023 08:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSambhajinagar Nuisance Arrested : आतापर्यंत 28 जणांना अटक, लवकरच मोठा खुलासा होणार. राम नवमीच्या आधी झालेल्या राड्यातील 28 जणांना अटक तर 80 जणांची ओळख पटली असल्याची माहिती पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिलीये.