Sambhaji Nagar Corona : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच वेळी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले

Continues below advertisement

बातमी छत्रपती संभाजीनगरमधून, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाचवेळी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत, शहरातील सिडको एन-7 भागातील दहा वर्षीय मुलीसह एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह  आलाय, यामुळे आरोग्य विभागाची चिंता आणखी वाढलीय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram