Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये फिल्मी स्टाईल राडा, प्रेम प्रकरणातून दोन गट एकमेकांना भिडले

Continues below advertisement

छत्रपती संभाजी नगरमध्ये फिल्मी स्टाईल राडा. प्रेम प्रकरणातून दोन गट एकमेकांना भिडले. 50 ते 60 जणांच्या टोळक्यांची एकमेकांना जोरदार मारहाण. हर्सूल पोलीस घटनास्थळी दाखल होण्याच्या अगोदरच तरुण पसार. हाणामारी करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram