Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावर 70 हजार जाणांचा आक्षेप
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयावर 27 मार्चपर्यंत आक्षेप आणि हरकती दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते, यासाठी अजुनही शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना नामांतराविरोधात आतापर्यंत 70 हजार आक्षेप दाखल झाले आहेत. तर समर्थनार्थ केवळ ४५० अर्ज आले आहेत. आजही आयुक्तालयात आक्षेप नोंदवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून संध्याकाळपर्यंत हा आकडा १ लाखांवर जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय...
Continues below advertisement