Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय घाटी रुग्णालयात बाळाला सोडून आई पसार
Continues below advertisement
छ.संभाजीनगरमधील शसकीय घाटी रुग्णालयात बाळाला सोडून आई पसार, औषध आणण्याचे कारण सांगून रुग्णालयात आलेल्या महिलेकडे बाळ सोपवून आईने काढला पळ, सीसीटीव्हीच्या मदतीने महिलेचा शोध सुरु.
Continues below advertisement