Prakash Mahajan : रामनवमीला तुम्ही दगडफेक केली, उद्या तुमचेही सण येणार : प्रकाश महाजन
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचारानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलंय... रामनवमी रोजी तुम्ही बऱ्याच ठिकाणी दगडफेक केली, उद्या तुमचे देखील सण येणार आहेत असं वक्तव्य त्यांनी केलंय... राम मंदिरात लपल्यामुळे एमआयएमचे खासदार वाचले असंही ते म्हणालेत.. तर कोण प्रकाश महाजन, त्यांना मी ओळखत नाही अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिलीये.
Continues below advertisement