chhatrapati sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये पेन्शन मागणीसाठी मोर्चा : ABP Majha
छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा, शासकीय कर्मचारी आक्रमक. मुंबईतील आझाद मैदान येथे आज चार वाजता मुंबई आणि आसपासच्या कर्मचाऱ्य़ांचा मोर्चा.