Old Pension Scheme Strike : शाळा, कॉलेज, कार्यालयात आज कर्मचाऱ्यांचं थाळीनाद आंदोलन Sambhajinagar
Continues below advertisement
जुन्या पेन्शनसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे.. आज संपाचा सातवा दिवस आहे.. राज्यातील सरकारी, निमसरकरी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संप पुकारलाय... दरम्यान सरकारने अद्याप संपाची दखल न घेतल्याने 18 लाख संपकऱ्यांनी संप आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय...संपकरी कर्मचारी आज
राज्यातील शाळांमध्ये कॉलेज, कार्यलयांमध्ये सरकारविरोधात थाळीनाद आंदोलन करतायतत... तसंच 23 मार्चला कर्मचारी काळा दिवस पाळणार आहेत. तर 24 मार्चला माझे कुटुंब माझी पेन्शन अभियान राज्यभर राबविलं जाणार आहे.
Continues below advertisement