Old Pension Scheme :जुन्या पेन्शनसाठी छ. संभाजीनगरमध्ये आंदोलन,घाटी रुग्णालयातील परिचारिकांचं आंदोलन
abp majha web team
Updated at:
14 Dec 2023 09:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGovernment Employees Strike : जुन्या पेन्शनसाठी छ. संभाजीनगरमध्ये आंदोलन, घाटी रुग्णालयातील परिचारिकांचं आंदोलन
जुन्या पेन्शनसाठी राज्यातील १७ लाख शासकीय कर्मचारी आजपासून संपावर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन, आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती